2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर, येथे पहा

2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

2025 year holiday : डिसेंबर महिना सुरु झाल्यानंतर सर्वांना नव्या वर्षाचे वेध लागतात. त्याप्रमाणं नव्या वर्षात शासकीय सुट्ट्या किती असणार याबाबत देखील उत्सुकता असते. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पुढील वर्षातील म्हणजेच 2025 मधील शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे 2025 मध्ये भाऊबीजेची सुट्टी देखील देण्यात आली आहे. त्यामुळं 2025 मधील शासकीय सुट्ट्यांची संख्या 25 वर पोहोचली आहे.

 

2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

राज्य सरकारनं पहिल्यांदा जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये भाऊबीजेच्या सुट्टीचा समावेश नव्हता. मात्र, त्यानंतर पुन्हा पत्रक काढून त्याचा समावेश केल्याचं सांगण्यात आलं. शासकीय कर्मचाऱ्यांना 2025 मिळणार भाऊबीजेची सुट्टी मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचंड यशानंतर राज्य सरकारने भाऊबीजेची सुट्टी जाहीर केली आहे. सरकार कडून लाडकी बहीण आणि लाडक्या भावाला सुट्टीचे गिफ्ट देण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांमध्ये विशेष उल्लेख करत अतिरिक्त सुट्टी जाहीर देण्यात आली आहे. दरवर्षी मिळणाऱ्या एकूण 24 सुट्ट्यांमध्ये अधिक एका सार्वजनिक सुट्टीची भर पडली आहे.

 

2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरु केली होती. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या निमित्तानं राज्यातील अर्जदार महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दरमहा 1500 रुपयांप्रमाणं तीन हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे देखील पैसे देण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम महिलांच्या खात्यावर पाठवण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत महिलांना 7500 रुपये मिळाले असून सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे 2025 year holiday.

 

2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment