वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
आत्महत्या करत होती तरुणी, एनडीआरफ टीमने वाचवला जीव
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी पुलाच्या खांब्यावर बसलेली दिसत आहे. ती commit suicide viral video आत्महत्या करण्याच्या विचार करत आहे पण वेळीच एनडीआरएफ टीम येते आणि त्यातील एक जवान तरुणीचे दोन्ही हात घट्ट पकडतो पण ती हात सोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा दुसरा जवान येतो आणि त्या तरुणीला उचलतो. दोन्ही जवानाच्या मदतीने त्या तरुणीला पुलाच्या खांब्यावरून बाजूला केले जाते. अशा प्रकारे त्या तरुणीला आत्महत्या करण्यापासून वाचवले जाते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.