Shocking video 2024: या व्हिडीओचा शेवट पाहून खरंच तुम्हीही अवाक् व्हाल. कारण हा तरुण थंडीपासून
बचाव करण्यासाठी चक्क जळत्या लाकडावर जाऊन झोपलाय. हो हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
https://www.instagram.com/reel/DDd90DqKPdf/?utm_source=ig_embed&ig_rid=ea06a3e5-
Viral video: देशभरात सध्या प्रचंड थंडी पडली आहे. काही ठिकाणी तर तापमान शून्याच्याही खाली गेलय.
गावाकडे भर दुपारी रस्त्यावर धुकं पडलेलं दिसतेय. पण भारत हा जुगाडू लोकांचा देश आहे. अन् इथले लोक
प्रत्येक समस्येवर तोडगा शोधून काढतात. अन् असाच काहीसा तोडगा एका तरुणानं शोधून काढलाय. त्यानं
भर थंडीत थंडी वाजू नये म्हून काय जुगाड केलाय पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून खरंच तुम्हीही अवाक्
व्हाल. कारण हा तरुण थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क जळत्या लाकडावर जाऊन झोपलाय. हो हा
व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.